गाई आणि गाई

महागाईचाच चारा ,खाते आता महागाई
नाही दूध नाही शेण, नेई ना कुणी कसाई

'उगी उगी रडू नको ,कर आता गाई गाई'
अर्धपोटी माणसाला झोपवते महागाई