एक पुरुष आणि एक स्त्री बीचवर फिरत असतात. तेव्हा एक माणुस त्याना विचारतो की, तुम्ही दोघे इथे रोज फिरत असता, तुमच्या दोघांचे नाते कोणते? तर ती स्त्री त्या पुरुषाकडे बोट दाखवून म्हणते, याचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो, तर आमच्या दोघांचे नाते तुच ओळख.
तर आता मित्रहो तुम्ही ओळखा पाहु.