आमची प्रेरणा : सुरुचिसुरुची यांची सावळी मी!
कावळी ती कावळी ग
जशी रात कुट्ट काळी ग
पिल्ल सोडून कोकी कडे
घरट्यात हिची गाइ ग
कावळा ग संग संग
मावळला की सुर्य मग
कोकीकडे डोकावून
पहाण्यात होउ दंग
त्या कावळी चे बाई
मन "कावळ्या"त आहे
तरीही त्यानी घरट्यात राहून
पिल्ल्लांची वाट पाहिली अहे
आगळ्या ग खेळाची या
कशी किती आहे गम्मत
कोकी आहे गोंधळून
घरट्यात टकामका पाहत