त्याच घोरणं

त्याच घोरणं खुप भयंकर
त्याचा मला त्रास होतो..
झोप कुटे लागतेच तोच
कुत्री केकाटल्याचा भास होतो.