पावसाळी सांजवेळी...

पावसाळी सांजवेळी

हाती चहा असावा...

चहाची लज्जत निराळी

संग कांदाभजीचा मिळावा!