मी मराठी...

मी मराठी...मी मराठी...

नेहमीच आहे उभा मी

अडल्यानडल्यासाठी

म्हणून मी...

भैय्याला दिली ओसरी...

तर तो शहाणा...

त्याचे हातपाय पसरी..

माझ्या घरात खवून...

ढेकर वर देऊन...

म्हणतो कसा...

तुझे कान किटले तरी...

मी गाईन माझीच गाणी...