असेच...

मी मलाच म्हटलं वैतागून

बस  झालं आता...

ओरडून कोणी ऐकत नाही

पेटव रान स्वतः

-----------------------------------------

आता मी ठरवलंय...

मूग गिळून बसायचं

घडतंय ते फक्त...

तटस्थपणे पाहायचं