सरलो मी!

तुझ्यातल्या तुला शोधतांना

माझ्यातल्या मला विसरलो मी

तुझ्या पर्यंत पोहोचता पोहोचता

मध्येच कुठेतरी सरलो मी!