असं वाटतं मला...

खूपदा असं वाटतं सगळी बंधनं झुगारून,

मुक्तपणे आसमंतात सामावून जावे;

पण साचेबद्ध आयुष्य जगणाऱ्यांमध्ये

मुक्त माणूस सामावूच शकत नाही...