शांत एकल्या संध्याकळी
निसर्ग हि शहारतो
आपल्या मिलन वेळी
नदिकाठ हि ओलावतो
अलगद मनात तो गुणगुणतो
माझ्या मनिचे गाणे
गाण्याचे शब्द मुके
सभोवती फ़क्त भावनांचेच धुके
तुझे दोळ्यांनी बोलणे
अन माझे मनात हुरहुरणे
जाणतो हा नदिकाठ
दोघा मनांची स्पंदने
घडली येथे कितीदा
भेट हि आपली
क्षणांक्षणांचा साथी तो
आठवणींचाही तो सोबती....
झुरत असतो तो बेचारा
आपल्या प्रत्तेक मिलन वेळी
सरीता जरी असते त्याची साथी
ओढ तिला मात्र सागराची मोठी......