आयुष्य

आज आहे, उद्या नाही,

आयुष्याचे काही खरे नाही,

आज आणि उद्या मध्ये २४ तास आहेत,

पण जीवन आणि मृत्यू मध्ये केवळ एक श्वास आहे,

म्हणून आयुष्य पुरे पुर जगायचं अस्त,

आणि यालाच खरे खुरे आयुष्य म्हणायच असतं........