वाटा

आवडत्या वाटाच जेव्हा फितूर होतात

तेव्हा पायांनी काय करावं?

सोबत द्यायला तयार असणाऱ्या वाटांवरून

मुकपणे चालत राहावं