समुद्र आणि नदी

समुद्र म्हणा नदीला "तू आलिस"
आणि बेधुंद वेडा उसळत राहिला

नदी म्हणाली समुद्राला "तू आलास"
आणि वेड्यासाखी पात्र सोडून समुद्र बनली