खुणा

तुझ्या काही खुणा

ज्या इथेच राहून गेल्या,

माझ्या जुन्या आठवनींना

नवा उजाळा देऊन गेल्या.

इतकी तीव्र होती

वेदना विरहाची कि,

कवितेच्या या चार ओळी

माझ्या हि नकळत सांडून गेल्या....!!!