नि:शब्द

संध्याकाळी वेड लावणार गाणं म्हणत

 निवांत रमाव रात्रीच्या अंधारात

सगळे प्रहर , सगळे काळ विसरून स्वत:शीच बांधील व्हावं थोडवेळ

 नि:शब्द गारवा घेउन धुंद चंद्र्प्रकाशात चांदण्यांशी एकरुप व्हावं थोडावेळ

आणि मग घ्यावा एक मोकळा श्वास .... उद्याच्या गर्दीला विसरुन.