विचार

विचार

मानसाच आउष हे असंख्य विचारानी बनलेल असत.

मनात आलेल्या विचारावर मानुस जिवन जगत असतो.

कधी दुखाचे तर कधी सुखाचे विचार यांचा लपंडाव सारखा सुरू असतो.

दुखाचे विचार आले कि मन भरून येत, जिवन जगन असय्य होउ लागत.

सुखाचे विचार आल्यावर सुखाने मानुस हुरुरून जातो.

विचारच जगन्याची दिशा ठरवतात.

विचारच मानसाला जगन्यासाठी संघरष करायला लावतात.

विचारच अंधारलेल्या आयुषात प्रकाशाची किरन बनून येतात.

विचारच आयुषाला प्रगतिवर गेउन जातात.

विचारच मानसाला म्रुत्युच्या जवळ गेउन जातात.

तर विचारच मानसाला मरनापासून पराव्रुत्त करतात.

चांगले विचार असेल तर, मानुस चांगल जिवन जगू शकतो.

मानसाला मानुसकी शिकवू शकतो.

विचारानिच आउष्य फुलून जात.

विचारानिच आउष्य सजवता येत.

विचारच मानसाला जगन्याची ग्वाही देतात.

विचारच मानसाला उंचच उंचच अशा पहाडासारख्या आयुष्यपर्यंत गेउन जातात.

                                      जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)