जीवन हे असेच जगायचे असते

जीवन हे असेच जगायचे असते
हसता नाही आले तरी रडायचे नसते
कुणला तरी हसवण्ञासाठी स्वत: दुखी व्हायचे असते
जीवन हे असेच जगायचे असते
डोळ्ञात आसू आसु असुनहि
चेहर्‍ञावर हासु दखवायचे असते
जीवन हे असेच जगायचे असते
नेहमीच नसतो रस्ता फुलांनी भरलेला
कधितरी काट्यांवरुन चालायचे असते
जीवन हे असेच जगायचे असते
मृत्यूलाही का आलास म्हणून विचारयचे नसते तर,
वेळेवर आलास म्हणून आलिगन द्यायचे असते
जीवन हे असेच जगायचे असते