== == == == == == . . . == == == == == ==
कालचा तो पहिलाच पाऊस
भलताच कहर करुन गेला .. .
मी तूझ्या आठवणीने थोडासाच भिजलेलो
तो मला पूरताच न्हाव्हून गेला .. .
.. .. .. .. .. .. ..
पावसाच्या त्या जलधारा आणि त्यांचा स्पर्ष
हवाहवासा वाटत होता .. .
पण ..
तूझा तो सहवास आणि त्यातला हर्ष
फक्त आठवणींतच दरवळत होता .. .
.. .. .. .. .. .. ..
त्या मंद जलधारा, ते टपोरे थेंब, ती थंड झुळूक
हे सर्व मी आठवणींत साठवलय .. .
पण ...
साठवल नाही ते तूलाच् ...
कारण ...
मला पावसाचा विरह चालेल
तूझ्या बाबतीत तेच तर नाही जमतय् .. .
.. .. .. .. .. ..
नसेल कोणी माझ्यासरख त्या वळणावर्
गारठ्यात थरथरत . . अंग चोरुन उभारणार् .. .
पावसासोबत वाहून सारे
पावसासोबत वाहून सारे ... शब्दसुद्धा
तूला आर्त साद देणार् .. .
== == == == == == अव्यक्त == == == == == ==