क्रीडाभारती ही उत्तम आरोग्यासाठी कार्यरत असणारी संस्था आहे.
क्रीडाभारतीच्या कार्याची तसेच सूर्यनमस्कार या विषयाची सर्वांग माहिती देणारी "क्रीडाभारती - सूर्यनमस्कार" ही त्यांची चित्रफित नुकतीच मिळाली. आपल्या आणि आपल्या जीवलगांच्या सोयीसाठी येथे त्याची माहिती दिलेली आहे.

खुलासा - वरील चित्राचा क्रीडाभारतीशी संबंध नाही.
येथे www.dancingyogi.com चा हा केवळ दुवा दिलेला आहे.