माझे प्रेम

माझ्या मनात प्रेम तुझे


तुझ्या मनत आनखी काही


प्रेमात तुझ्या आन्धळा मी


तुला त्याचे काहीच नाही.


खुप वाट पाहिली तुझी


रडलो तुझ्या साठी


तुला त्याचे काहीच नाही


नट्तेस मात्र दुसऱ्यासाठी.


अजुन तुला शोधतो आहे


सगळ्या चेहऱ्यामध्ये


तुला त्याचे काहीच नाही


गुन्तलीस तु दुसऱ्यामध्ये.