दुरावा

हात चांदण्यांचा आज नाहि उशाला


पहाटे अशी हि जाग आली कशाला...


कसा गारवा हा हसे गालात बाई


सखा तुझा का आज आलाच नाहि...


रित्या तारका या काय घेवु कवेत


तुझा गोड्वा का येईल त्यात ...