वंदे मातरम् ची शताब्दि साजरी करावी कां?

७ सप्टेंबर रोजी वंदे मातरम् च्या जन्मशताब्दि साठी आपण मनोगती काही करणार आहोत कां? प्रस्ताव असल्यस काय?नसल्यास ऐका/वाचा


७ सप्टेंबर च्या ००.०१ या वेळेपासून वन्दे मातरम चा संदेश या चर्च्च्या स्थानी सर्व मनोगतीनी पाठवायचा. काहीही असो शेवट वन्दे मातरम ने व्हायला हवा्ई संदेश शृंखला


रात्रौ १२.०० पर्यंत चालावी. .........


मंडळी, कसं वाटतं? ७ दिवस डोक्यालिटीसाठी आहेत. तर ....  लगे रहो ..येऊ देत प्रतिसाद वाद इ इ सूचनांचे स्वागत .