दसऱ्याच्या शुभेच्छा

सर्व मनोगतींना आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा!


बदलेल्या काळात, आपण जिथे असाल तिथे दसऱ्यासाठी काय करता ते समजले तर आवडेल. मुलांना पाटी पूजा, गाडी / संगणक पूजा वगैरे करता का? सोने वाटायला जाणे - येणे असते का? शेवटचा प्रश्न भारतातील भारतवासीयांबद्दल आहे, अनिवासी भारतीय (विशेष करून अमेरिकेतील)सर्वच सण शनीवार-रविवारी साजरे करतात, कदाचित वैयक्तिक पातळीवर एकच अपवाद असेल - गौरी-गणपतिचा.