मी वारकरी, मी मारेकरी. मी कुरुक्षेत्री, मी क्रूसावरी.
मी मैफलीत, मी दंगलीत मी सुरात, मी सुऱ्यात!
मी जन्मदाता, मी नख लावतो मी रडणारा, मी सरणावरी.
मी गुणितो, मी भागतो मी अपूर्णांक, 'पूर्णांक' नाव लावतो !
जयन्ता५२
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.