स्मरण

विसरयच  जितक  म्हणशील  तितकाच  अधिक  स्मरशील

दूर जितक  जायच  म्हणशील  तितकाच  अधिक  जवळ  येशील

तुझ्या  प्रत्येक  श्ब्दाची  आठवण  माझ्या  स्मरणात  आहे

शक्यता  तुला  विसरायची  फक्त  माझ्या  मरणात  आहे



  पण हे माझे स्व्ताचे नाही.