माझी माणसं

माझी माणसं म्हणून मी
ज्याच्यांकडे बोट दाखवलं
त्यांनीच मला नंतर
परक्याहून वाईट वागवलं


           -अनिरुद्ध अभ्यंकर