सुगंधाची भाषा

पावसाच्या प्रत्येक थेंबात
एक नवी आशा असते
फुलणाऱ्या कळ्यांची
सुगंधाची भाषा असते


        -अनिरुद्ध अभ्यंकर