कवितेचा जन्म..

अनुभव करतो
प्रतिभेशी संभोग
तेव्हा
शब्द राहतात
गरोदर
आणि
एका बेसावध
क्षणाला
लेखणी प्रसवते
कविता...