नाटक

"प्रथमतः मनोगतच्या टिमला सांगू इछीतो की या कार्यक्रमाची काळ वेळ निश्चित नसल्यामुळे ते मी लिहीले नाही. पण जेव्हा केव्हा कळेल तेव्हा जरूर कळवेन, हि विनंती मान्य करवी. (तरीही मी एप्रिलची तारीख देतो आहे,यात बदल होतील आथवा होणार नाही, हे मी आपल्याल वेळो वेळी कळवेन.)धन्यवाद............................ "

नमस्कार,

           मी सुशांत तावडे,  

           आम्ही म्हणजे आमचा ग्रुप एक नाटक/एकंकीका बसवत आहोत नाव "विठाबाईचा कावळा"

         वेळ एक तास, ह्या नाटकाची सध्या आम्ही वाशी येथे तालीम करीत आहोत.

           त्या साठी आम्हाला काही नविन कलाकारांची गरज आहे,आम्ही हि तालिम शनिवार आणि रविवार

           याच दिवशी करतो,शनिवारी संध्याकाळी ५ ते ९  आणि

           रविवार  सकाळी ७ ते संध्याकाळी ७ यावेळात आम्ही या तालमी करतो,

           आम्ही दादर याठीकाणी जागा शोधत आहोत. जेणे करुन सर्वांना सोयिस्कर असा प्रवास होईल,

           आणि आपली तालिम(प्रॅक्टिस) रोजच्या रोज करायला मिळेल.    

         तरी नाटक वेड्यांनी अथवा ज्यांना नाटकाची खुप आवड आहे त्यांनी,

           याक्षेत्राचा अनुभव नसलेल्यांना येण्यास हरकत नाही,

           येणारा प्रत्येकजण हा मराठी असल्यास अतिउत्तम 

           संपर्क साधावा : माझा नंबर आहे : 

           ९८९२६८९५७८          

         धन्यवाद......................................

         नियम व अटी याप्रत्यक्ष भेटल्यावर अथवा फोनवर कळवल्या जातील याची नोंद घ्यावी.