मन धाव घेता फ़क्ता तुझीच
करण हरलेय मी आज!!!!!!!!११
जणू घायळ मी अजुनी
स्वप्ना मनात दफ़न
आणि अश्रु नयनी
का मान्य नही मझ्या
सुरांन्ना तुझा साज?
करण हरलेय मी आज......
तुला थाउक आहे दु:खा
as you say
THE PAIN OF REFUSAL OF LOVE
आणि होणार्या अनवर वेदना,
संपले ते क्षण ,स्वप्न
आणि मझ्या सम्वेदना.
नुकताच चढलाय मझ्या
नशिबाला माज............
करण हरलेय मी आज!!!!!!!!!!!!
रागाउ तरी कोनवर?
तुझ्यावर? मझ्यावर?
की तु मनात असणार्या
अक्षम अश्या मझ्या प्रेमावर?
प्रेमलही नाही त्यच्या
स्पंदनाची लाज.............
कारण हरलेय मी आज!!!!!!!!!!!!!
प्रेयसी