तुझं अस्तित्व

तुझं अस्तित्व माझ्या भोवती,
सुगंधासारखं दरवळतं,
प्रत्यक्ष नसलं तरीही,
आठवणींतून जाणवत.