माफीनामा ५ - पुत्रमाया

महाभारतापासून
कशी अंध पुत्रमाया
माफी असेच घडते
नाही करुणेला दया

ह्याआधी माफीनामा ४ - कोण खाली कोण वर
माफीनामा ३ - देवत्व माफीनामा २ - गणवेश माफीनामा १ - चढाओढ