माफीनामा १ - चढाओढ

कधी प्रणव ॐकार।
कधी सुशील सुंदर।
कधी अर्जुनाचा तीर।
माफी ओढाताण फार॥१॥