समाजवाद व लोकशाही

लालबहादूर शास्त्री यानी 'जय जवान जय किसान ' अशी घोषणा केली होती.इंदिरा गांधी यानी समाजवादी लोकशाहीची

घोषणा केली. आता शेतकर्यांच्या आत्महत्या व एस.ई‍‍.झेड. प्रकरण बघता समाजवाद आहे असे वाटते का?