कळावे..

आमची प्रेरणा अजब यांची सुरेख कविता पत्र

खूप दिसांनी
तिला गेलेलो
मी भेटाया...

एक क्षण ही
नाही जाऊ 
दिला मी वाया...

जरा कुठे मी
ओढून तिला
मिठीत घ्यावे...

आवाज नव्हता
तरी बापाला
तिच्या 'कळावे'...