परदेशीय चलन

प्रत्येक देशातील चलन कोणते आहे? आणि त्याची भारतीय किंमत किती आहे? याबद्दल मला माहिती हवी आहे.
मनोगतावरील बरेचसे मनोगती भारताबाहेर राहतात. क्रपया त्यांनीही माहिती पुरवावी.