एक गाणे हवे आहे..

मला "गुपचुप गुपचुप" चित्रपटातील "पाहिले न मी तुला, तू मला ना पाहिले" हे गाणे हवे आहे. खुप संकेतस्थळांवर प्रयत्न केले पण सापडले नाही तरी कोणाकडे असेल मला मेल करु शकाल का? किंवा एखादे संकेतस्थळ असेल तर ते कळवण्याची कृपा कराल का?

माझा ई-मेल आहे patankarsachin@yahoo.co.in

धन्यवाद.