डोम्बिवली फ़ास्ट

डोंबिवली फ़ास्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असे वाचनात आले.

एकदम सुंदर, विषयपूर्ण कलाकृती... उत्तम अभिनय

दुधात साखर म्हणजे डोंबिवलीचा सहभाग..

हा चित्रपट पहाण्यासाठी दुवा