हे बहरले, हे विकसले, ह्यास लाभो सार्थता!

मनोगता चल त्या नगरीला

फार थोडी सुकृते, वाढती अनिरुद्धतेने ।
फार थोड्या सुकृतांना, लाभते जनप्रियता ॥
कोणती सांगा बहरती, मनोगतेही ह्या जगी ।
हे बहरले, हे विकसले, ह्यास लाभो सार्थता ॥

मनोगताच्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

नरेंद्र गोळे २००७०८१५