शनिवारचे पोहे

  • जाड पोहे- २ वाट्या
  • १ कान्दा बारीक चिरुन, कच्चे दाणे
  • तिखट, मीठ
  • मेतकूट / भाजून कुस्कर्लेला पापड
  • कच्चे तेल
  • कोथिम्बिर
१५ मिनिटे
१-२ ज्णन्सठी

जाड पोहया मधे तिखट, मीठ, कच्चे तेल, चिरलेला कांदा, कच्चे दाणे , थोडीशी साख़र घालावी.

हाताने चांगले एकत्र करावे. मग कोथिंबीर आणि मेतकूट / भाजून कुस्कर्लेला पापड घालून परत एकत्र करवे.

मस्त चवीष्ट पोहे तयार..........

हे पोहे जरा चावून चावून खावे लागतात, परंतु खूप  छान लागतात.

माझी सुगरण आई