गणेशाला डोळे किती?

मला खूप पुर्वीपासून एक शंका आहे.. गणपतीला तीन डोळे असतात का?
आपल्या आरतीमध्ये रामदास स्वामींनी गणेशाला ".. वक्रतुंड त्रिनयना" असं म्हटलं आहे. असं का? केवळ शंकराला तीन डोळे असतात म्हणून का? आणि असं असेल तर कोणत्याही प्रतिमेत तो तिसरा डोळा का दाखवत नाहीत? याबद्दल काही आख्यायिका आहेत का?