या शब्दांना प्रतिशब्द आहेत का? (नसल्यास बनवावे
)
इंग्रजीत अनेक खेळांना नावाऐवजी, क्रियापदेच नाव म्हणून वापरतात. अशा खेळांना मराठी शब्द सुचवा (पर्यायाने त्या क्रियापदालाही)
१) स्केटिंग
२) स्कीईंग
३) सर्फ़िग
४) राफ़्टिंग
५) डायविंग (सूर मारणे)
५अ) स्कूबा डायविंग
६) ग्लायडिंग
६अ) पॅराग़्लायडिंग
७) कनोयिंग
८) सेलिंग
८अ) पॅरासेलिंग
इतरही अनेक खेळ आहेत. ते पुढच्या भागात