जंगल झाडीत वाघोबा लपले हे गाणे मिळेल का?

मला या गाण्याच्या पहिल्या २-३ ओळीच आठवत आहेत -

जंगल झाडीत वाघोबा लपले

म्हातारीला पाहून खुदकन हसले

म्हातारे म्हातारे कुठे चाललीस?

हे गाणे पूर्ण माहिती असेल तर कृपया प्रतिसाद पाठवावा...

धन्यवाद..