पोह्याचे लाडू

  • २ वाटी जाड पोहे
  • १ वाटी खारीक पावडर
  • १ वाटी खोबर पावडर
  • १ वाटी कणीक
  • तुप
  • ३ वाटी पीठी साखर
३० मिनिटे
२५-३० लाडू

खोबर प्रथम गुलाबी रंगावर भाजून घेणे.

तुपामध्ये पोहे तळून घेणे. पोहे गार झाल्यावर हातानीच बारिक करावे. पुर्ण बरिक झाले नाही तरी चालेल.

कणीक पण तुपावर भाजून घेणे.

मग त्यात खारीक पावडर आणि टाकून लाडू वळावे.

कसे झाले ते सांगा! अधिक टीपा काही सुचत नाही.

आई