आमचं कोल्हापुर

मी काढलेले काही फोटो ह्या दिवाळी सुट्टीत.

लिंक देतोय पाहा आणि सांगा आमच कोल्हापुर आवडल का ते.

कॅप्शन ला माहिती पण लिहिली आहे बऱ्यापैकी.

बाकी काय सगळ ठिक ना?? मजेत ना??  कशी झाली सगळ्यांची दिवाळी??

फटाके फोडले की नाही? फराळावर ताव मारला की नाहि?  मला तर बुवा चिवडा,चकली आवडते.

तस शंकर पाळी शेव बेसन लाडू हे देखिल आवडत बर.

अहो ते विंग्रजी १० % पेक्षा जास्त नकोत ना म्हणून हे लिहाव लागल नाइलाज आहे. 

http://picasaweb.google.co.uk/zakasrao/MaajhKolhapur