'बाल सुधार अभियान'



थोडासा वेळ ... आणि खुप मोठा बदल घडवेल ...

कधी रस्त्याच्या कोपऱ्यावर ... कधी सिग्नलपाशी ... कोणा अनोळखी फाटक्या कपड्यातल्या मुलाला पैसे दिलेत ?
थांबा ... थोडासा विचार करा ... खरच मदत केली ? किंवा ... खरच मदत झाली ??
नका करू असे ! नका देऊ प्रोत्साहन त्या लहान मुलाना .
नका लाऊ सवय त्याना भीक मागायची !

मग काय करायचे?
ऊत्तर आम्हाला मिळालेय . पण तुमची मदत हवीये ...

आमच्या बरोबर  सामील व्हा ... 'बाल सुधार अभियान' ... ड्रिम- ईंडियाचा टीमचा उपक्रम .
आपण सगळे हे सुधारू शकतो .
आपणच सगळे हे सुधारू शकतो.
थोडासा विचार ... चालता चालता ... बोलता बोलता ... केलेले थोडेसे हितगूज ... आणि आपण या मुलाना पैशापेक्षाही मोठे ... भरपूर काही देऊ शकतो.
एक चांगला मार्ग दाखवू शकतो.

तारीख2 Dec , २००७


वेळ : संध्याकाळी वा. पासून १० वा . पर्यंत.
स्थळ : एम्. जी . रोड, पुणे

आम्ही तुमची वाट बघू .
या मुलांसाठी.
आपल्या सर्वांसाठी.

आपला आभारी,
कार्यकर्ता,
ड्रीम-ईंडिया
http://www.dreamindia.org/