साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट
आंतरभारतीअनुवाद सुविधा केंद्र
आणि
चेतना ट्रस्ट आयोजित
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या देणगीतून दिला जाणारा
बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार कार्यक्रम
प्रकाशन कालावधी - सन २००१ -२००३
पुरस्कारप्राप्त पुस्तके - १. लाईफ अँड डेथ इन शांघाय - लेखिका- निएन चंग
अनुवादक - निर्मला स्वामी गावणेकर
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
२. कस्तुरबा : शलाका तेजाची - लेखक- अरूण गांधी
अनुवादक - अशोक जैन
प्रकाशक - रोहन प्रकाशन
प्रमुख पाहुणे - श्री गुलजार, प्रसिद्ध कवी, गीतकार
प्रा. सुभाष भेंडे, प्रसिद्ध साहित्यिक व माजी अध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य संमेलन
अध्यक्ष - श्री अर्जुन डांगळे, अध्यक्ष, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट
विषेश कार्यक्रम -
कुछ कविताएं, कुछ बातें !
सहभाग - गुलजार व किशोर कदम (सौमित्र)
शनिवार दिनांक ८ डिसेंबर २००७, संध्याकाळी ५.३० वाजता