मराठी माणसासाठी भारताबाहेरचे ठिकाण

जगात बरेच देश आहेत. पण मराठी माणसासाठी भारताबाहेर कुठले  ठिकाण(ठराविक शहर अथवा गाव) जास्त चागंले आहे जिथे मराठी माणसाला होमसिक वाटणार नाही? याबाबत वाचकांचे विचार जाणून घेण्यासाठी हि चर्चा. प्रतिसादासाठी अगोदरच धन्यवाद.