डिफॉल्ट केवळ

मला ही कविता मेल अधून आली. संपूर्ण कळली नाही  म्हणून मनोगतींसाठी देत आहे. कवीचे खरे नांव कळले नाही.

स्प्रिंगलेल्या ऋतुत
झिंगलेला सिंग
डिफॉल्ट केवळ

भिंगलेल्या अक्षरांत
रिंगलेला हिंग
डिफॉल्ट केवळ

बिंगलेल्या सर्जनात
शिंगलेले लिंग
डिफॉल्ट केवळ

टिंगलेल्या प्रेक्षकांत
सिंगलेली डिंग
डिफॉल्ट केवळ

                  ---- कवी आजीव

इंग्रजी शब्द बरेच आहेत. प्रसिद्ध करायची की नाही हे प्रशासकांवर सोपवतो.