लेखकांची माहिती .

प्रिय मनोगती वाचक मित्रानो ,

खुप जुन्य काळी ,  विश्राम बाग वाड्यातिल शासकिय ग्रंथालय , हे एक बर्याच पुणेकरांचे हक्काचे वाचन स्थळ होते .  मध्ये खुप गॅप  पडल्या मुळे , मला सध्याचि परिस्थिती माहित नाही .

माझ्या तेथिल वाचन कळत , खालिल दोन लेखकांची पुस्तके  वाचनात आली ,  परंतू ,  त्यांच्या  पुढिल  पुस्तकांची काही माहिती मिळत नाही .

अमुकचे  सातंत्र्य  -  ले. शशांक ओक .

सार्त्र गेला त्या रात्री  -  ले.  रमेश ज्ञाते .

हि दोन्ही पुस्तके  निश्चित  वाचनिय आहेत.

मनोगतीना  जर काही माहिती असेल तर क्रुपया कळवावे.

धन्यवाद .

पुणेरी जोशी .